मंगळवार, १३ डिसेंबर, २०११
बुधवार, १७ ऑगस्ट, २०११
सोमवार, १५ ऑगस्ट, २०११
थांबवा
अरे बस यार !
आता तरी भ्रष्टाचार थांबवा
हात आता तरी
कम लांबवा
खूप खालं आपण
आता तरी ब्रेक घ्याल ना ..?
गोर -गरिबांचे रक्त
आता तरी कम प्याल ना ...?
-दिनेश रा . जावळे,
9004645660 .
गुरुवार, ११ ऑगस्ट, २०११
पोशिंदा
आमचा एक-एक पोशिंदा
जाऊ लागला वरी;
करू लागला
आत्महत्या शेतकरी.
कृषिमंत्री पद आमचा
महाराष्ट्राकडे आले आहे !!
घडू लागल्याले एवढे बघून
कृषिमंत्री कसे भले आहे ?
-दिनेश रा .जावळे
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)