मंगळवार, १३ डिसेंबर, २०११

जाहीरनामा

सर्व मते आमचाकडे
आता तयार झाला 
आमचा जाहीरनामा;
विकासाचा विषय असला तरी 
आहे हा बीनकामा !!

कोणी याला म्हणतो 
जाहीरनामा तर कोणी म्हणतो वचननामा !!
फक्त याचा उपयोग होतो 
जनाला बनवायला मामा !!!

             -दिनेश रा .जावळे .
                                           9004645660