शब्दाचे जाळे ( वात्रटीका )
सोमवार, १५ ऑगस्ट, २०११
थांबवा
अरे बस यार !
आता तरी भ्रष्टाचार थांबवा
हात आता तरी
कम लांबवा
खूप खालं आपण
आता तरी ब्रेक घ्याल ना ..?
गोर -गरिबांचे रक्त
आता तरी कम प्याल ना ...?
-दिनेश रा . जावळे,
9004645660 .
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)