शब्दाचे जाळे ( वात्रटीका )
बुधवार, १७ ऑगस्ट, २०११
आता कळलं
चीरनिद्रेतून उठू लागलय
आता आमचं सरकार;
जेव्हा टीम अण्णांनी माजवला
चोहीकडे हाहाकार.
आम -आदमी काय आहे
आता यांना कळलं आहे !!
जनलोकपाल विधयकाला विरोध करणार्यांच्या
तोंडच पाणी पळल आहे !!!
- दिनेश रा.
जावळे
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)