शब्दाचे जाळे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शब्दाचे जाळे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १७ ऑगस्ट, २०११

आता कळलं

   चीरनिद्रेतून उठू लागलय
   आता आमचं सरकार;
   जेव्हा टीम अण्णांनी माजवला
   चोहीकडे हाहाकार.

   आम -आदमी काय आहे 
   आता यांना कळलं आहे !!
   जनलोकपाल विधयकाला विरोध करणार्यांच्या
   तोंडच पाणी  पळल आहे  !!!
 
            - दिनेश रा.  जावळे